यूलियासह सलमानची दलाई लामांशी भेट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Aug 2016 07:12 PM (IST)
1
सलमानने लडाखमध्ये पोहचल्यानंतर तिबेटचे अध्यात्मिक धर्मगुरु यांची भेट घेतली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
यावेळी अभिनेत्री यूलिया वंतूरही उपस्थित होती.
3
दिग्दर्शक कबीर खान यांच्या 'ट्युबलाईट' सिनेमाच्या शुटिंगसाठी सलमान सध्या लडाखमध्ये आहे. यूलिया आणि सलमानच्या अफेअरबद्दल सध्या सर्वत्र चर्चा आहे.
4
बॉलिवूड अभिनेता सलमान खानने तिबेटचे अध्यात्मिक धर्मगुरु दलाई लामा यांची भेट घेतली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -