बाबा सिद्दीकींची इफ्तार पार्टी, अवघं बॉलिवूड अवतरलं!
आर. माधवन (Photo: Manav Mangalani)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसूरज पांचोली
कबीर खान आणि कतरिना
सुरवीन चावला (Photo: Manav Mangalani)
तारा शर्मा (Photo: Manav Mangalani)
तापसी पन्नू (Photo: Manav Mangalani)
कायनात अरोरा (Photo: Manav Mangalani)
ईशा गुप्ता (Photo: Manav Mangalani)
हुमा कुरैशी (Photo: Manav Mangalani)
हेलन (Photo: Manav Mangalani)
एली अवराम (Photo: Manav Mangalani)
इवलिन शर्मा (Photo: Manav Mangalani)
बिपाशा बसू आणि तिचा पती करण सिंह ग्रोवर (Photo: Manav Mangalani)
अंकिता लोखंडे (Photo: Manav Mangalani)
अंकिता लोखंडे (Photo: Manav Mangalani)
एजाज खान (Photo: Manav Mangalani)
आदिती राव हैदरी (Photo: Manav Mangalani)
कतरिना कैफ (Photo: Manav Mangalani)
कतरिना कैफ (Photo: Manav Mangalani)
सलीम खान आणि हेलन (Photo: Manav Mangalani)
कतरिना कैफ (Photo: Manav Mangalani)
बिपाशा बसू आणि तिचा पती करण सिंह ग्रोवर (Photo: Manav Mangalani)
सलमानची बहिण अर्पिता खानची मुलगा आणि पतीसोबत इफ्तार पार्टीला हजेरी (Photo: Manav Mangalani)
दरवर्षी बाबा सिद्धिकी इफ्तार पार्टीचं आयोजन करतात.
या पार्टीमध्ये दोघंही वेगवेगळे आले होते. मात्र, आतमध्ये त्यांची भेट झाली. त्यानंतर दोघांनी बराच वेळ एकत्रही घालवला.
या इफ्तार पार्टीमध्ये राजकीय नेत्यांपासून बॉलिवूडमधील अनेक तारे-तारकांनी हजेरी लावली होती. याचवेळी कतरिना आणि सलमान खान यांचीही तिथं भेट झाली.
बऱ्याच कालावधीनंतर बॉलिवूडमधील हे दोघंही कलाकार एकत्र आल्याचं पाहायलं मिळालं. या व्यतिरिक्त या इफ्तार पार्टीत गुलामनबी आझाद, सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरेंसह काँग्रेसच्या नेते या इफ्तार पार्टीला हजर होते.
काँग्रेस नेते बाबा सिद्धिकी यांनी काल रात्री इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत सलमान खान आणि कतरिना कैफ एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी सलमान आणि कतरिनामध्ये बराचवेळ बातचीत झाल्याचंही समजतं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -