गर्लफ्रेण्ड लुलियासोबत सलमान लेह-लडाखला रवाना
एबीपी माझा वेब टीम | 09 Aug 2016 11:38 AM (IST)
1
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आगामी 'ट्यूबलाईट' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी लेह लडाखला रवाना झाला आहे.
2
'ट्यूबलाईट' पुढील वर्षी 'ईद'ला रिलीज होणार आहे.
3
सलमान खान आणि कबीर खान यांनी याआधी 'एक था टायगर' आणि 'बजरंगी भाईजान' सिनेमात एकत्र काम केलं आहे.
4
कबीर खान 'ट्यूबलाईटचा' दिग्दर्शक आहे.
5
मुंबई एअरपोर्टवर सलमान खान पुढे चालत होता, तर लुलियासोबत सलमानचे बॉडीगार्ड्स होते.
6
सलमान एकटा नाही तर कथित गर्लफ्रेण्ड लुलिया वंतूरही त्याच्यासोबत लेहला गेली.