कतरिनाला कारमध्ये बसवून सलमानचा रिक्षातून प्रवास
एबीपी माझा वेब टीम | 14 Jun 2017 08:32 AM (IST)
1
अभिनेत्री कतरिना कैफ आणि सलमान खान सध्या ‘टायगर जिंदा है’ या सिनेमाची शूटिंग करत आहेत.
2
सलमान नुकताच मुंबईतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर सायकल चालवताना दिसला होता. आता तो रिक्षातून प्रवास करताना पाहायला मिळाला. कतरिनाला कारमध्ये बसवून सलमानने रिक्षातून प्रवास केला.
3
4
5
6
7
8
9
पाहा सर्व फोटो
10
मुंबई : अभिनेता सलमान खानच्या ‘ट्युबलाईट’ सिनेमाची रिलीज डेट जवळ येईल, तसा प्रमोशनलाही वेग आला आहे. त्याचाच भाग म्हणून सलमान खान कधी मुंबईतील रस्त्यावर सायकलवर, तर कधी रिक्षातून प्रवास करताना दिसत आहे.