'ईद'ला सलमान खानचा निराळा अंदाज
एबीपी माझा वेब टीम | 08 Jul 2016 12:30 PM (IST)
1
2
3
4
5
सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची तुफान गर्दी
6
अर्पिता खान शर्मा
7
अरबाज खान
8
सोहेल खान
9
10
सलमान खानने सी ग्रीन रंगाचं टी-शर्ट घातलं होतं आणि काळी टोपी घालण्यास तो विसरला नाही.
11
12
'ईद' सलमान खानचा सुलतान प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर सुलतानला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ईदला सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी झाली होती. यावेळी सलमान जेव्हा बाहेर आला त्यावेळी त्याला निराळा अंदाज पाहायला मिळाला.