सलमान खानचं सायकलवरुन 'ट्यूबलाईट'चं प्रमोशन
एबीपी माझा वेब टीम | 16 Jun 2017 11:04 PM (IST)
1
(Photo: Manav Mangalani)
2
(Photo: Manav Mangalani)
3
(Photo: Manav Mangalani)
4
सलमानला रस्त्यावर पाहताच त्याच्या चाहत्यांनीही एकच गर्दी केली.
5
ट्यूबलाईट येत्या 25 जूनला प्रदर्शित होणार आहे.
6
सायकल चालवता चालवता सलमान चक्क शाहरुखच्या घरापर्यंत (मन्नत) आला होता.
7
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान सध्या आपला आगामी सिनेमा 'ट्यूबलाईट'चं प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. काल चक्क मुंबईच्या रस्त्यावर सायकलिंग करुन सलमाननं ट्यूबलाईटचं प्रमोशन केलं.