सलमान-अनुष्काचा रोमान्स, 'सुलतान'मधील 'जग घुमेया' रिलीज
एबीपी माझा वेब टीम | 07 Jun 2016 03:05 PM (IST)
1
जग घुमेया या गाण्यात सलमान आणि अऩुष्काचा रोमान्स पाहायला मिळणार आहे,
2
सलमान खानने सांगितलं की, सुलतान सिनेमातील अधिकाधिक फाईट्स या विनाकेबल आणि खऱ्याखुऱ्या पैलवानांसोबत आहेत.
3
4
5
अरिजीत सिंहने फेसबुकवर सलमानची जाहीर माफी मागितली होती. आपल्या आवाजातील गाणं तसंच ठेवण्याची विनंतीही करण्यात आली होती
6
सुरुवातीला अरिजीत सिंहच्या आवाज हे गाणं रेकॉर्ड झालं होतं, मात्र नंतर काढून टाकण्यात आलं
7
राहत फतेह अली खान यांच्या आवाजात जग घुमेया हे गाणं स्वरबद्ध करण्यात आलं आहे.
8
'बेबी को बेस पसंद है' हे सुलतानमधील गाणं काही दिवसांपूर्वी रिलीज झालं होतं.
9
सलमान खान आणि अनुष्का शर्मा यांच्या सुलतान चित्रपटातील दुसरं गाणं रिलीज झालं आहे.