राष्ट्रपती, पंतप्रधान, खासदार यांचा पगार किती?
एबीपी माझा वेब टीम | 25 Jul 2016 10:21 PM (IST)
1
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती टी. एस. ठाकूरः 1 लाख रुपये
2
देशात सत्तेत असणाऱ्या व्यक्ती किंवा न्यायमूर्ती, राज्यपाल यांना पगार किती असेल, त्यांची कमाई कशी असेल, याविषयी सर्वांच्याच मनात प्रश्न असतो.
3
राष्ट्रपती प्रणव मुखर्जीः 1 लाख 50 हजार
4
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारः 99 हजार 500 रुपये
5
खासदारः 52 हजार रुपये अधिक भत्ता ( स्रोतः विकीपिडिया)
6
मदर तेरेसांनी संपूर्ण जिवन गरिबांच्या सेवेला अर्पण केलं, त्यांना 4 सप्टेंबर रोजी संत ही उपाधी देण्यात येणार आहे.
7
उपराष्ट्रपती हमीद अन्सारीः 1 लाख 25 हजार
8
राज्यपालः 1 लाख 12 हजार रुपये