चिमुकली साक्षी ते ऑलिम्पिक विजेती पैलवान!
एबीपी माझा वेब टीम | 18 Aug 2016 03:43 PM (IST)
1
साक्षीनं ग्लासगो कॉमनवेल्थमध्ये रौप्य पदक पटकावलं होतं.
2
2010 ज्युनिअर विश्व चॅम्पियनशीमध्ये साक्षीनं कांस्य पदक पटकावलं होतं. तर इंटरनॅशनल रेसलिंग टुर्नामेंटमध्ये तिनं सुवर्ण पदक पटकावलं होतं.
3
करिअरच्या सुरुवातीला साक्षी आखाड्यात मुलांसोबत कुस्ती खेळायची.
4
वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी साक्षीनं कुस्तीचं प्रशिक्षण सुरु केलं.
5
रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकून इतिहास रचणाऱ्या साक्षी मलिकने आज संपूर्ण देशातील तरुणींसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. साक्षी देशातील पहिली महिला पैलवान आहे की जिने ऑलिम्पिक पदक पटकावलं आहे.