बॉलिवूड-टीव्हीच्या 1600 अभिनेत्रीसह महिलांनी रचला विश्वविक्रम
एबीपी माझा वेब टीम | 08 Nov 2016 10:25 AM (IST)
1
ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक
2
मुंबईतील एका मैदानात सिनेमा आणि टीव्ही जगतातील तब्बल 1600 कलाकारांनी हा विश्वविक्रम रचला आहे.
3
महिलांमध्ये फिटनेसबाबत जागरुकता निर्माण व्हावी यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
4
या व्यायामानं शरीराचं संतुलन सुधारतं.
5
प्लँक व्यायामामुळे पोट आणि कंबरेच्या स्नायूनां बळकट करतं.
6
या सर्व सेलिब्रिटींनी एकत्र येऊन प्लँक करण्याचा एक विश्वविक्रम केला.
7
सेलिब्रिटींचा जल्लोष
8
कल्कि कोचलिन
9
अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस
10
या कार्यक्रमात 1600 महिला कलाकार सहभागी झाल्या होत्या.
11
बॉलिवूड-टीव्हीच्या 1600 अभिनेत्रीसह महिलांनी एक आगळावेगळा विश्वविक्रम रचला आहे. महिलांनी एकाच वेळी प्लँक (पोटाचा व्यायाम) करण्याचा विक्रम महिलांनी रचला आहे. या कार्यक्रमांच आयोजन मुंबईत करण्यात आलं होतं.