रॅम्पवर पहिल्यांदाच दिसली सैयामी खेर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Jul 2016 03:50 PM (IST)
1
(Solaris Images)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सैयामी खेर हीचा 'मर्जिया' सिनेमा हा सात ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.
3
मानव गंगवानी आणि रोहित बल यांच्यासारखे प्रसिद्ध डिझायनर रविवारी आपले नवीन डिझायन्स पेश करतील.
4
मॉडेल्ससोबत गौरव गुप्ता
5
या रॅम्प वॉकबद्दल सैयामी म्हणाली की, मी पहिल्यादांचा रॅम्पवॉक केला. त्यासाठी हा फॅशन शो माझ्यासाठी फारच खास आहे.
6
फॅशन जगतातील प्रसिद्ध डिझायनर गौरव गुप्तासाठी तिनं रॅम्प वॉक केला.
7
राकेश ओमप्रकाश मेहराचा सिनेमा 'मर्जिया' या सिनेमातून आपल्या करिअरची सुरवात करणारी अभिनेत्री सैयामी खेरनं एफडीसीआय इंडिया कॉचर फॅशन वीक मध्ये रॅम्प पहिल्यांदाच दिसली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -