✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

'द कपिल शर्मा शो'मध्ये झिंग झिंग झिंगाट

एबीपी माझा वेब टीम   |  07 Jun 2016 02:55 PM (IST)
1

2

‘सैराट’मध्ये रिंकू आणि आकाशसोबत छाप पाडणारा लंगड्या म्हणजेच तानाजी गालगुंडे म्हणाला की, “सैराटमध्ये काम करेन हेच कधी वाटलं नव्हतं, कपिलच्या शोणध्ये येण्याची गोष्ट दूरच. त्याच्या शोमध्ये हजेरी लावली यावर विश्वासच बसत नाही.”

3

तर “मराठी सिनेमाच्या टीमने पहिल्यांदाच कपिलच्या शोमध्ये हजेरी लावल्याचा अभिमान वाटतोय.” कपिलच्या शोमध्ये झिंगाटवर नाचायला भारी वाटल्याचं आकाशने सांगितलं.

4

कपिलला आधी फक्त टीव्हीवर पाहायचो, पण आज प्रत्यक्षात भेट झाल्यानंतर जाणवणं ते फारच हसवतात. खूप मज्जा आली, असं सांगताना आर्ची अर्थात रिंकू अधिकच खुलली होती.

5

कपिलच्या या मंचावर पोहोचल्यानंतर ‘सैराट’च्या आर्ची, परशा, सल्या, लंगड्याचा उत्साह ओसंडून वाहत होता.

6

‘द कपिल शर्मा शो’मधला अनुभव सांगताना नागराज मंजुळे म्हणाला की, “मागे शाहरुख ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर आला होता. आज आम्ही कपिल शर्माच्या शोमध्ये आलोय. चांगलं साटंलोटं सुरु आहे. मराठी सिनेमा अपग्रेड होतोय. शाहरुखने एका रिजनल शोमध्ये हजेरी लावली तर एक रिजनल सिनेमा नॅशलन चॅनल शोमध्ये हजेरी लावतोय, चांगलं वाटतंय.”

7

आतापर्यंत कपिलच्या शोमध्ये बॉलिवूड सेलिब्रेटींची हजेरी असायची. शोमध्ये हिंदी सिनेमांचं प्रमोशन व्हायचं. मात्र ‘सैराट’च्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी सिनेमाच्या टीमने हिंदीतील सर्वात लोकप्रिय शोमध्ये आपली हजेरी लावली आहे.

8

नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ सिनेमाने ‘कॉमेडी किंग’ कपिल शर्मालाही याड लावलं आहे. नुकतचं ‘सैराट’च्या संपूर्ण टीमला ‘द कपिल शर्मा शो’मध्ये आमंत्रित केलं होतं. या खास भागाचं शूटिंग रविवारी पार पडलं. (सर्व फोटो सौजन्य - फेसबुक)

9

10

11

12

13

14

15

16

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • 'द कपिल शर्मा शो'मध्ये झिंग झिंग झिंगाट
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.