रणबीरच्या बर्थ डे पार्टीला प्रेग्नंट करीना आणि सैफची हजेरी
एबीपी माझा वेब टीम | 29 Sep 2016 11:36 AM (IST)
1
2
3
4
5
6
7
8
अभिनेता रणबीर कपूरच्या बर्थ डे पार्टीसाठी अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली. यामध्ये अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान हे कपल विशेष आकर्षण होतं. कारण करिना सध्या प्रेग्नंट असूनही पार्टी आणि फॅशन शोला हजेरी लावत आहे.
9
10