सैफच्या हातात छोट्या तैमूरचं स्केच!
एबीपी माझा वेब टीम | 10 Jan 2017 10:07 AM (IST)
1
तैमूरच्या जन्मानंतर करीनाचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
2
literatefool नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तैमूरचं हे स्केच शेअर केलं आहे.
3
तैमूरचं हे स्केच प्रसिद्ध कलाकार हरमीतने बनवलं आहे.
4
सोहाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये सैफ अली खानच्या हातात तैमूरचा क्यूट स्केच हातात पकडलेला दिसत आहे.
5
सैफ अली खान आणि करीना कपूरचा मुलगा तैमूर त्याच्या जन्मापासूनच सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मीडियावर तैमूरचे अनेक फोटोही व्हायरल झाले आहेत. तैमूरची आत्या आणि अभिनेत्री सोहा अली खानने तैमूरचा आणखी नवा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.