'दबंग 3'च्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात सलमानसह सई मांजरेकरची हजेरी!
एबीपी माझा वेब टीम | 26 Oct 2019 03:02 PM (IST)
1
सलमान खानच्या आगामी 'दबंग 3'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात सलमानसोबक सोनाक्षी सिन्हा आणि सई मांजरेकर झळकणार आहेत.
2
सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमाला सलमान खानसोबत सई मांजरेकरनेही हजेरी लावली होती.
3
'दबंग 3' मध्ये सई सलमानच्या फ्लॅशबॅकच्या भागात दिसणार आहे. म्हणजेच सई त्याच्यासोबत रोमान्स करताना दिसेल.
4
5
6
कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्याची सलमान खानची ही पहिली वेळ आहे. याआधी त्याने सोनाक्षी सिन्हा आणि सोनम कपूरसोबत काम केलं आहे.
7
सई मांजरेकर 'दबंग 3'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
8
गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये सई अतिशय सुंदर दिसत होती. तर कॅज्युअल कपड्यांमध्ये आलेल्या सलमानसोबत फोटोसाठी पोज देत होती.