✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

एकाच कसोटीत 10 फलंदाजांना माघारी धाडलं, साहाचा विक्रम

एबीपी माझा वेब टीम   |  08 Jan 2018 07:41 PM (IST)
1

साहाने माजी विकेटकीपर फारुख इंजिनियर यांनाही मागे टाकलं. त्यांच्या नावावर कसोटीत 82 फलंदाजांना बाद करण्याचा विक्रम आहे.

2

यापूर्वी हा विक्रम टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नावावर होता. 2014 साली मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने 9 फलंदाजांना माघारी धाडलं होतं.

3

साहाने आता ऑस्ट्रेलियाचा माजी विकेटकीपर अॅडम गिलख्रिस्ट आणि इंग्लंडच्या विल्यम टेलरची बरोबरी केली आहे, ज्यांच्या नावावर एकाच कसोटीत 10 फलंदाजांना बाद करण्याचा विक्रम आहे.

4

केपटाऊन कसोटीच्या चौथ्या दिवशी साहाने या विक्रमाची नोंद केली. साहाने दोन्ही डावांमध्ये प्रत्येकी 5 असे एकूण 10 झेल घेतले. आतापर्यंत त्याने 85 फलंदाजांना बाद केलं आहे, ज्यामध्ये 10 स्टम्पिंगचा समावेश आहे.

5

टीम इंडियाचा विकेटकीपर रिद्धीमान साहाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटीत नव्या विक्रमाची नोंद केली. एकाच कसोटीत 10 फलंदाजांना माघारी पाठवणारा तो पहिलाच भारतीय विकेटकीपर ठरला.

6

इंग्लंडचा जॅक रसेल आणि दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सच्या नावावर एकाच कसोटीत 11 विकेटचा विक्रम आहे. साहा या दोघांच्याही विक्रमाच्या जवळ पोहोचला आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • एकाच कसोटीत 10 फलंदाजांना माघारी धाडलं, साहाचा विक्रम
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.