झहीर खानचं बर्थडे सेलिब्रेशन
एबीपी माझा वेब टीम | 10 Oct 2017 10:29 AM (IST)
1
अभिनेत्री सागरिका घाटगे (सर्व फोटो - सागरिका इंस्टाग्राम अकाउंट)
2
झहीरचं बर्थडे सेलिब्रेशन
3
अभिनेत्री सागरिका घाटगे
4
अभिनेत्री सागरिका घाटगे
5
अभिनेत्री सागरिका घाटगे
6
झहीरचं बर्थडे सेलिब्रेशन
7
पाहा या पार्टीचे खास फोटो
8
या बर्थडे पार्टीचे फोटो सागरिकानं आपल्या इंस्टग्रामवर अपलोड केले आहेत.
9
टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानच्या 39वा बर्थडे नुकताच पार पडला. त्यानिमित्तानं एका खास पार्टीचं आयोजनही करण्यात आलं होतं. या पार्टीला झहीरची होणारी पत्नी सागरिका घाटगे ही देखील उपस्थित होती.