एटीएममधून पैसे काढताना ही काळजी नक्की घ्या!
एबीपी माझा वेब टीम | 10 Jun 2016 09:35 PM (IST)
1
मोठी रक्कम असल्यास कुणाला तरी एटीएमला सोबत न्यावं
2
एटीएममधून बाहेर पडताना पैसे मोजत बाहेर पडू नये
3
पैसे काढताना रक्कम कुणाला दिसणार नाही अशी काढावी
4
ज्या ठिकाणी दरवाजा लॉक होतो असं एटीएम निवडावं
5
सुरक्षारक्षक असलेल्या एटीएममधूनच पैसे काढावेत
6
गजबजलेल्या आणि भरपूर उजेड असलेलं एटीएम निवडावं
7
शक्यतो शुकशुकाट असलेल्या ठिकाणी आणि अवेळी पैसे काढू नयेत