झहीर-सागरिकाच्या लग्नाच्या डिनर पार्टीत कोण कोण आलं?
एबीपी माझा वेब टीम | 24 Nov 2017 11:38 AM (IST)
1
विद्या बालन आणि तिचा नवरा सिद्धार्थ रॉय कपूर
2
झहीर खान आणि सागरिका घाटगे
3
या खास डिनरसाठी सागरिका घाटगे आणि झहीर खान यांची जोडी अतिशय सुंदर वाटत होती.
4
टीम इंडियाचा माजी क्रिकेटर झहीर खान आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे बोहल्यावर चढले आहेत. झहीर आणि सागरिकाने लग्नानंतर जवळच्या मित्रपरिवारासाठी डिनर पार्टीचं आयोजन केलं होतं. यात बॉलिवूड आणि क्रिकेटविश्वातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.
5
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसोबत या पार्टीला उपस्थिती लावली होती.
6
पार्थिव पटेल, पत्नी अवनी झवेरीसोबत
7
आशिष नेहरा
8
युवराज सिंहची पत्नी आणि अभिनेत्री हेजल कीच
9
हरभजन सिंह
10
आशिष चौधरी पत्नीसोबत
11
माजी क्रिकेटर अजित आगरकर आणि त्याची पत्नी फातिमा
12
आदित्य रॉय कपूर