'दंगल'च्या स्क्रीनिंगमध्ये साऱ्यांच्या नजरा सारावर!
एबीपी माझा वेब टीम | 21 Dec 2016 03:26 PM (IST)
1
2
3
4
5
बॉलिवूडचा सुपरस्टार आमीर खानच्या 'दंगल' सिनेमाची स्पेशल स्क्रीनिंग झाली. यावेळी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने पत्नी अंजली आणि मुलगी सारासोबत हजेरी लावली होती. या स्क्रीनिंगला महावीर सिंह फोगटही उपस्थित होते. याशिवाय रील आणि रिअल लाईफ गीता आणि बबिता फोगट यांनीही सोबच सिनेमा पाहिला. पण यावेळी सगळ्यांच्या नजरा सचिनची मुलगी सारा तेंडुलकरवरच होत्या. (फोटो सौजन्य: मानव मंगलानी)
6
7
8
9
10
11
12
13