मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सहपरिवार घेतलं साईदर्शन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Jan 2020 05:03 PM (IST)
1
साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांचेकडुन सचिनचा साईंची मुर्ती , शाल देऊन सत्कार केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सचिनने साई बाबांची पाद्यपूजा करत साई समाधीचं मोठ्या भक्तीभावाने दर्शन घेतलं.
3
सचिन तेंडुलकरचं मंदिर परिसरात आगमन होताच सचिन... सचिन... अशा घोषणा त्याच्या चाहत्यांनी त्याचं स्वागत केलं.
4
साईबाबा संस्थाननेही गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष योजना मंदिर परिसरात केली होती.
5
सचिन दर्शनाला येणार म्हणुन ग्रामस्थांसह त्याच्या चाहत्यांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती.
6
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज सहपरिवार साईदर्शनासाठी साई दरबारी हजेरी लावली. सचिनसह पत्नी अंजली, भाऊ अजित आणि मुलगा अर्जुन तेंडुलकर सोबत होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -