'लालबागचा राजा'च्या दर्शनाला क्रिकेटचा देव
एबीपी माझा वेब टीम | 27 Aug 2017 03:41 PM (IST)
1
क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेला होता.
2
अनेक भाविकांना लालबागच्या राजासोबतच क्रिकेटच्या देवासोबत फोटो आणि सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही
3
यावेळी लालबागच्या राजाच्या दर्शनाला आलेले भाविक एकाच वेळी 'दोन देवांना' पाहून भारावून गेले
4
रविवारी सकाळी तेंडुलकर कुटुंबाने लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं
5
सचिनचा मुलगा अर्जुनने ही लालबागच्या राजाच्या चरणी डोकं ठेवलं
6
तेंडुलकर कुटुंब लालबागच्या राजाच्या चरणी लीन झालं.
7
8
लालबागच्या राजाच्या दर्शनाला सचिनसोबत पत्नी अंजली, मुलगी सारा आणि मुलगा अर्जुन उपस्थित होते.