सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर 'मातोश्री'वर
एबीपी माझा वेब टीम | 24 Dec 2019 03:08 PM (IST)
1
ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितलं जात आहे. (फोटो : राजेश वराडकर)
2
3
भेटीवेळी आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हेदेखिल उपस्थित होते. (फोटो : राजेश वराडकर)
4
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि लिटील मास्टर सुनिल गावसकर यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. (फोटो : राजेश वराडकर)
5
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच सचिन तेंडुलकर आणि सुनिल गावसकर यांनी त्याची भेट घेतली. (फोटो : राजेश वराडकर)