सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्तां हमारा, सचिनचा अनोखा सेल्फी
एबीपी माझा वेब टीम | 01 Jul 2016 08:44 PM (IST)
1
प्रवासात भारताच्या नकाशासारखं बेट दिसलं, सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्तां हमारा, अशा कॅप्शनसह सचिनने फोटो शेअर केला आहे.
2
सचिन सध्या परदेशात सुट्टी साजरी करत आहे. त्याने एका बेटावर सेल्फी घेतला आहे.
3
भारताच्या नकाशाप्रमाणे दिसणाऱ्या बेटावर सचिनने सेल्फी घेतला आहे.
4
फोटोमध्ये सचिन एका तलावावर मासे पकडत आहे.
5
सचिनने काही दिवसांपूर्वी मासे पकडतानाचे फोटो शेअर केले होते.
6
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक सेल्फी सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनला आहे.