फोटो पोस्ट करुन रुबीनाने मानले फॅन्सचे आभार!
एबीपी माझा वेब टीम | 23 Dec 2016 03:12 PM (IST)
1
2
3
4
5
6
'छोटी बहू'मधील रुबीनाने साकारलेली 'राधिका' ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.
7
रुबीनाने करिअरची सुरुवात झी टीव्हीवरील 'छोटी बहू' या मालिकेपासून केली होती.
8
रुबीनाची ही मालिका टीआरपी चार्टवर बहुतेकवेळा टॉप फाईव्हमध्ये असते.
9
रुबीना सध्या 'शक्ति-अस्तित्व एक अहसास की' या मालिकेत 'सौम्या'ची भूमिका साकारत आहे.
10
रुबीना बऱ्याचदा तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करते. रुबीनाचं इन्स्टाग्राम हॅण्डल व्हेरिफाईड झाल्यानंतर तिने फॅन्सचे आभार मानण्यासाठी हा फोटो शेअर केला.
11
टीव्ही मालिकांमध्ये संस्कारी बहूची भूमिका साकारणारी रुबीना दिलैक रिअल लाईफमध्ये अगदी उलट आहे. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)