शाही लग्न सोहळ्याचे शाही फोटो
शाही लग्न सोहळा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशाही लग्न सोहळा
यदुवीर वोडीयार यांचा राज्याभिषेक होण्यापूर्वी श्रीकांतदत्ता नरसिंहा वोडीयार हे राजगादीवर विराजमान होते, परंतु 2013 मध्ये त्यांचं निधन झालं.
यदुवीर कृष्णदत्त वोडीयार यांचं शिक्षण अमेरिकेत झालं आहे.
यदुवीर कृष्णदत्त वोडीयार आता म्हैसूरच्या राजघराण्याचे 27 वे राजे आहेत.
या सोहळ्याकरता देशभरातील राजघराण्यातील मंडळीना आमंत्रण देण्यात आलं होतं. सोहळ्यासाठी शहरातला म्हैसूर पॅलेस सजवण्यात आला होता. सर्व धार्मिक विधी पार पाडत, मंत्रोच्चारांच्या जयघोषात राजे यदुवीर यांनी त्रिशीकाकुमारी यांच्या गळ्यात वरमाळ घातली.
म्हैसुर संस्थानाचे महाराजा यदुवीर वडीयार चर्तुभूज झाले आहेत. राजस्थानमधील राजघराण्याच्या राजकुमारी त्रिशीकाकुमारी सिंह यांच्याशी त्यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -