✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यापूर्वी या दिग्गजाचा टीम इंडियात समावेश

एबीपी माझा वेब टीम   |  29 May 2017 09:17 PM (IST)
बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यापूर्वी या दिग्गजाचा टीम इंडियात समावेश
1

मात्र टीम इंडियाच्या ताफ्यात रोहित शर्मा आता सहभागी झाल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. (फोटो : BCCI)

2

टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माच्या नेतृत्वात आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने विजेतेपदावर नाव कोरलं आहे. मात्र या मालिकेत रोहित शर्माला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीत त्याच्याकडून भारताला मोठ्या अपेक्षा आहेत. (फोटो : BCCI)

3

पहिल्या सराव सामन्यामध्ये युवराज सिंह आणि रोहित शर्माला खेळता आलं नाही. युवराजला ताप आल्यामुळे सामन्यातून माघार घ्यावी लागली, तर रोहित शर्मा कुटुंबातील एका विवाह सोहळ्यामुळे मुंबईतच होता.

4

टीम इंडियाने काल झालेल्या सराव सामन्यात न्यूझीलंडवर 45 धावांनी मात केली. गोलंदाज मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांचा प्रभावी मारा, तर कर्णधार विराट कोहलीच्या फलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने हा विजय मिळवला.

5

इंग्लंडमध्ये 1 जूनपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. या मालिकेत भारताचा पहिला सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी 4 जून रोजी होईल.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यापूर्वी या दिग्गजाचा टीम इंडियात समावेश
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.