रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी डिझायनर युनिफार्म!
ऋतू बेरीनं आपलं काम पूर्ण केलं असून नवे ड्रेस डिझाईन करुन ते रेल्वे मंत्रालयाकडे पाठवले आहेत. त्यामुळे आता रेल्वे मंत्रालयाला निर्णय घ्यायचा आहे की, कर्मचाऱ्यांना कोणता युनिफार्म द्यायचा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेचा दर्जा सुधारण्यावर बराच भर दिला आहे. त्याचबरोबर आता रेल्वे कर्मचाऱ्यांच्या युनिफॉर्ममध्येही बदल होण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांनी खास प्रसिद्ध ड्रेस डिझायनर ऋतू बेरी यांची मदत घेतली आहे.
एसी कोच इन्चार्ज (ड्रेस डिझाईन दुसरा पर्याय)
या डिजाइन्सबाबत रेल्वे मंत्रालयानं अंतिम निर्णय घेतल्यानंतर हे युनिफॉर्म कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहेत
एसी कोच इन्चार्ज
कमर्शियल क्लर्क (महिला)
गार्ड
लोकोमोटिव्ह ड्रायव्हर (ड्रेस डिझाईन दुसरा पर्याय)
लोकोमोटिव्ह ड्रायव्हर
कुली
वेटर
चीफ कॅटरिंग इन्चार्ज (ड्रेस डिझाईन दुसरा पर्याय)
चीफ कॅटरिंग इन्चार्ज
हाऊस किपींग स्टाफ
सुपरवायझर रिजर्वेशन (ड्रेस डिझाईन दुसरा पर्याय)
सुपरवायझर रिजर्वेशन
चीफ टिकटिंग एक्जामिनर्स (ड्रेस डिझाईन दुसरा पर्याय)
चीफ टिकटिंग एक्जामिनर्स
स्टेशन मॅनेजर (ड्रेस डिझाईन दुसरा पर्याय)
स्टेशन मॅनेजर किंवा स्टेशन सुप्रीटेंडेन्ट
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -