✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

ऋषी कपूर यांनी 'झारा' ब्रँण्डला झापलं!

एबीपी माझा वेब टीम   |  29 Jun 2016 11:21 AM (IST)
1

ऋषी कपूर यांच्या या ट्विटला जवळजवळ 1.5 लाख लोकांनी रिट्वीट केलं आहे. रिट्वीट करणाऱ्यांमध्ये करण जोहराचा देखील समावेश आहे.

2

'ZARA'नं या प्रमोशनवर ऋषी कपूर यांनी ट्विटर वर कमेंट केली की, या दोन कपड्यांवपर भीक मागण्याची एक थाळी फ्री

3

'ZARA'च्या या कपड्यांमध्ये लो, हाय टॉप आणि रिब्स जीन्सचा समावेश होता.

4

'ZARA'नं प्रमोशनसाठी सोशल मीडियावर काही हटके फोटो शेअर केले होते.

5

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते ऋषी कपूर सोशल मीडियावर तिखट प्रतिक्रियेसाठी प्रसिद्ध आहेत. यावेळेस ऋषी कपूर यांनी आपला मोर्चा 'ZARA' नावाच्या प्रतिष्ठित ब्रँण्डकडे वळवला आहे. जाणून घ्या काय झालं नेमकं.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • ऋषी कपूर यांनी 'झारा' ब्रँण्डला झापलं!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.