✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

माहिरा खान आणि रणबीरचे फोटो व्हायरल, ऋषी कपूर यांचं स्पष्टीकरण

एबीपी माझा वेब टीम   |  23 Sep 2017 06:13 PM (IST)
माहिरा खान आणि रणबीरचे फोटो व्हायरल, ऋषी कपूर यांचं स्पष्टीकरण
1

माहिरा आणि रणबीरचे हे फोटो ट्विटरवर पाहिल्याचं ऋषी कपूर यांनी सांगितलं. ऋषी कपूर यांचं फेसबुक किंवा इंस्टाग्राम अकाऊंट नाही.

2

मी ते व्हायरल फोटो पाहिले असून त्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही. मला त्यापासून दूर ठेवा. त्या फोटोत जे आहेत, त्यांनाच प्रश्न विचारा, असंही ऋषी कपूर म्हणाले.

3

ऋषी कपूर यांना रणबीरच्या व्हायरल फोटोंबाबत प्रश्न विचारण्यात आला. रणबीर तरुण, अविवाहित आणि बॅचलर आहे. तो वाटेल त्याला भेटू शकतो. लोकांनी त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही दखल दिली तर ते चुकीचं ठरेल, असं ऋषी कपूर म्हणाले.

4

दोघे एकमेकांना डेट करत आहेत का, असाही प्रश्न ऋषी कपूर यांना विचारण्यात आला. फोटोंच्या आधारावर असं सांगितलं जाऊ शकत नाही. असंही असू शकतं की तो तिला सोडण्यासाठी फक्त बाहेरपर्यंत गेला होता. ते एका अशा रेस्टॉरंटमध्ये गेले असतील जिथे स्मोकिंग करता येत नाही. अमेरिकेत कडक नियम आहे, ज्यामुळे सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग करता येत नाही. मात्र याबाबत मला जास्त माहिती नसल्यामुळे त्यावर जास्त बोलणार नाही, असं स्पष्टीकरण ऋषी कपूर यांनी दिलं.

5

पाहा फोटो

6

पाहा फोटो

7

पाहा फोटो

8

पाहा फोटो

9

पाहा फोटो

10

दुबईत झालेल्या ग्लोबल टीचर प्राईज या पुरस्कार सोहळ्यात दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. याच वेळचा दोघांचा गप्पा मारतानाचा व्हिडिओही इंटरनेटवर व्हायरल झाला होता.

11

संजय दत्तच्या बायोपिकच्या शुटिंगसाठी रणबीर अमेरिकेत असतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. या सिनेमाच्या शुटिंगसाठी रणबीर न्यूयॉर्कमध्ये होता. या काळात माहिराही दुबईमध्ये होती. या भेटीनंतर दोघे जेव्हा हॉटेलच्या बाहेर निघाले तेव्हा त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं.

12

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान यांच्या फोटोंची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या फोटोंवर आता रणबीरचे वडिल आणि दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • माहिरा खान आणि रणबीरचे फोटो व्हायरल, ऋषी कपूर यांचं स्पष्टीकरण
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.