✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

रिंकू राजगुरुचा ग्लॅमरस लूक

एबीपी माझा वेब टीम   |  14 Jan 2019 08:39 AM (IST)
1

पहिल्याच सिनेमात राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारी रिंकू सध्या तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. (फोटो : इन्स्टाग्राम)

2

(फोटो : इन्स्टाग्राम)

3

व्हॅलेंटाईन्स डेच्या मुहूर्तावर 'कागर' प्रदर्शित होणार होता. परंतु रिंकूची बारावीची परीक्षा असल्याने हा मुहूर्त चुकणार आहे. (फोटो : इन्स्टाग्राम)

4

रिंकू राजगुरु काही जाहिरातींमध्येही झळकली आहे. (फोटो : इन्स्टाग्राम)

5

'सैराट' चित्रपटातून देशभरातील घराघरात पोहोचलेलं नाव म्हणजे रिंकू राजगुरु. (फोटो : इन्स्टाग्राम)

6

रिंकूचे इन्स्टाग्रामवरचे फोटो पाहिले तर फार बदल जाणवतात. तिने वजन कमी केल्याचं तर दिसतंच परंतु तिचा ग्लॅमरस अंदाजही पाहायला मिळतो.(फोटो : इन्स्टाग्राम)

7

रिंकू लवकरच मकरंद माने यांच्या 'कागर' या चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमात तिचा लूक अतिशय वेगळा आहे. (फोटो : इन्स्टाग्राम)

8

आता प्रेक्षकांना तिच्या नव्या चित्रपटाची प्रतीक्षा आहे.(फोटो : इन्स्टाग्राम)

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • रिंकू राजगुरुचा ग्लॅमरस लूक
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.