हॅप्पी बर्थ डे रिंकू राजगुरु !
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Jun 2016 09:31 PM (IST)
1
नागराज, अजय, अतुल आणि आकाशसह रिंकू (सर्व फोटो : रिंकू राजगुरु फॅन क्लब फेसबुक पेज)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
'सैराट'च्या संपूर्ण टीमसह रिंकूने तिचा वाढदिवस साजरा केला. (सर्व फोटो : रिंकू राजगुरु फॅन क्लब फेसबुक पेज)
3
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट'साठी तिची निवड झाली त्यावेळी ती सातवीत शिकत होती. रिंकू सध्या अकलूजच्या जिजामाता कन्या प्रशालामध्ये दहावीत शिकत आहे. (सर्व फोटो : रिंकू राजगुरु फॅन क्लब फेसबुक पेज)
4
'सैराट'मधील आर्ची अर्थात रिंकू राजगुरुचा आज 15 वा वाढदिवस आहे. (सर्व फोटो : रिंकू राजगुरु फॅन क्लब फेसबुक पेज)
5
रिंकूला तिच्या 'सैराट' या पहिल्याच सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. (सर्व फोटो : रिंकू राजगुरु फॅन क्लब फेसबुक पेज)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -