ठाण्यात रिक्षा चालकांसाठी अत्याधुनिक रिक्षा थांबा
एबीपी माझा वेब टीम | 21 Nov 2018 08:06 PM (IST)
1
ठाण्यातील हा रिक्षा थांबा आकर्षणाचा केद्रबिंदू ठरत आहे.
2
रिक्षा चालकांसाठी हा थांबा हक्काचं व्यासपीठ बनलं आहे.
3
कामाच्या ओघामध्ये अनेक रिक्षाचालक आपल्या शरीराची व आरोग्याची काळजी घेत नाहीत, त्यांच्यासाठी हा थांबा फायदेशीर ठरणार आहे.
4
उद्घाटनप्रसंगी सर्व महिला आणि पुरुष रिक्षाचालकांनी या अत्याधुनिक संकल्पनेचे व कार्याचे स्वागत करीत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
5
विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शिवाईनगर येथे सुदृढ रिक्षाचालक थांबा उभारण्यात आला आहे.
6
नगरसेवक पुर्वेश सरनाईक यांच्या उपस्थितीत ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या रिक्षाचालक थांब्याचं उद्घाटन केलं.