कोकणातील भात लावणीची अनोखी स्पर्धा
एबीपी माझा वेब टीम | 14 Jul 2018 03:56 PM (IST)
1
कोकणात शेतात लावणीची कामं सुरु झाली की संगमेश्वर आणि चिपळूणच्या भागात शेतात सामूहिक लावणीचे कार्यक्रम रंगतात.
2
3
4
गुडघाभर चिखलातून नांगराची स्पर्धा रंगते. आठ वर्षांपूर्वी ही स्पर्धा संगमेश्वर जवळच्या सरंद गावात सुरू झाली.
5
स्पर्धेत जिंकणाऱ्या बैलजोडीला आणि त्यांच्या मालकाला गुलालानं रंगवलं जातं.
6
नांगर घेऊन धावणाऱ्या तरुणाचं हे कसब अनुभवायला शेताच्या बांधावर हजारोंची गर्दी होते.
7
चिखलात पळणाऱ्या या बैलजोड्या अनुभवणं म्हणजे थरार असतो.
8
गुडघाभर चिखलातून हातात नांगर घेऊन धावताना अनेकांची दमछाक होते.