कोपर्डीच्या निकालाची सहा मिनिटं
पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी स्वत: सुरक्षेचा आढावा घेऊन बंदोबस्त केला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनिकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाबाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता.
दरम्यान, निकालाच्या प्रतीक्षेत न्यायालय कक्षात तुफान गर्दी झाली होती.
न्यायाधीशांनी अवघ्या सहा मिनिटात निकाल वाचून तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली.
मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेने न्यायाधीशांकडे पाहून हात जोडले होते.
तीनही आरोपींना कठड्यात उभं केलं, तिघांना नावं आणि आरोप वाचून दाखवण्यात आले.
यावेळी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिन्ही दोषींना कक्षात आणलं.
कोपर्डी खटल्याचा निकाल सुनावण्यासाठी न्यायाधीश सुवर्णा केवले या आज (बुधवार) 11.23 मिनिटांनी न्यायालयात आल्या.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -