सलमानमुळेच कतरिनाने फेसबुक अकाऊंट सुरु केलं
एबीपी माझा वेब टीम | 23 Jul 2016 02:29 PM (IST)
1
बेईंग ह्युमन सलमान खान नेहमीच इतरांच्या मदतीसाठी ओळखला जातो. यावेळी सलमानने एक्स गर्लफ्रेंड कतरिनाला मदत केली असल्याची चर्चा आहे.
2
बर्थ डेच्या दिवशी कतरिनाने फेसबुक अकाऊंट सुरु केलं
3
फेसबुक आपल्या भावना मांडण्यासाठी चांगलं माध्यम आहे, असा सल्ला देत सलमानने कतरिनाचा सोशल मीडियाविषयीचा नकारात्मक दृष्टीकोन दूर केला.
4
सलमाननेच कतरिनाला फेसबुक अकाऊंट सुरु करण्याचा सल्ला दिला, असं सांगितलं जात आहे.
5
यापूर्वी कतरिना सोशल मीडियात पाऊल ठेवण्यास घाबरत होती.