✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

मोदी सरकारची चार वर्ष, कोणत्या मंत्र्याला किती गुण?

एबीपी माझा वेब टीम   |  26 May 2018 07:34 PM (IST)
1

प्रकाश जावडेकर यांचा आठवा क्रमांक लागतो.

2

अर्थमंत्री अरुण जेटली यांची कामगिरी फार उत्कृष्ट अशी दिसत नाही. ते सातव्या क्रमांकावर आहेत.

3

संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण सहाव्या क्रमांकावर आहेत.

4

पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान पाचव्या क्रमांकावर असून त्यांना 5.77 गुण मिळाले आहेत.

5

सुरेश प्रभू चौथ्या क्रमांकावर आहेत.

6

तिसऱ्या क्रमांकावर रेल्वेमंत्री पियुष गोयल आहेत.

7

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना 6.61 गुण मिळाले.

8

केंद्रात सत्तेत येऊन मोदी सरकारला चार वर्षे झाली आहेत. सरकारने या चार वर्षाच्या काळात अनेक दावे केले, मात्र ते किती खरे ठरले, याची पडताळणी एबीपी न्यूजने केली आहे. गेल्या चार वर्षातील कामकाजाच्या आधारावर एबीपी न्यूजने मोदी सरकारमधील प्रमुख मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड तयार केलं आहे, ज्यामध्ये त्यांना दहापैकी गुण देण्यात आले आहेत. यामध्ये नितीन गडकरींना सर्वाधिक गुण मिळाले आहेत.

9

कृषीप्रधान देशाचे कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी केलेलं कोणतंही काम सांगता येणार नाही. ते सर्वात तळाला असून त्यांना दहापैकी केवळ 3.77 गुण मिळाले आहेत.

10

स्मृती इराणी यांनी सपशेल निराशा केली आहे. त्या दहाव्या क्रमांकावर आहेत.

11

गृहमंत्री राजनाथ सिंह यांचं कामही सरासरीच आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • मोदी सरकारची चार वर्ष, कोणत्या मंत्र्याला किती गुण?
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.