155 वर्ष जुन्या ऐतिहासिक ‘फ्लोरा फाऊंटन’ला नवी झळाळी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकेकाळी देश-विदेशी पर्यटकांचं आकर्षण स्थान बनलेल्या मुंबईतील ‘फ्लोरा फाऊंटन’ या ऐतिहासिक वास्तूला पुन्हा झळाळी प्राप्त झालीय.
नूतनीकरणानंतर फ्लोरा फाऊंटनचं लोकार्पण युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या हस्ते पार पडलं.
2007 मध्ये कारंजी बंद पडली आणि या वास्तूची दुरवस्था होऊ लागली होती. ही बाब लक्षात घेत पालिकेने या वास्तूची दुरुस्ती आणि नूतनीकरणाचा प्रकल्प हाती घेतला.
पालिकेने या वास्तूच्या नूतनीकरनासाठी तब्बल 3 कोटी खर्च केले आहे.
2007 मध्ये कारंजी बंद पडली आणि या वास्तूची दुरवस्था होऊ लागली होती. ही बाब लक्षात घेत पालिकेने या वास्तूची दुरुस्ती आणि नूतनीकरणाचा प्रकल्प हाती घेतला.
आता ‘फ्लोरा फाऊंटन’ची कारंजी पुन्हा एकदा मुंबईकरांना आता पाहता येणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -