जिओसाठी रिलायन्सचा Lyf F8 लॉन्च, डेटा, कॉल, मेसेज सर्व फ्री!

हा नवा Lyf स्मार्टफोन जिओच्या प्रिव्ह्यू ऑफरसोबत मिळणार असून, यासोबत इंटरनेट डेटा, फ्री व्हॉईस कॉल आणि मेसेज मिळतील.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या स्मार्टफोनची किंमत 4 हजार 199 रुपये आहे. रिलायन्स डिजिटल स्टोअरमधून हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे.

स्मार्टफोनचे फीचर्स - स्नॅपड्रॅगन 210 चिपसेट, 1 जीबी रॅम, 8 जीबी इंटरनल स्टोरेज, 128 जीबीपर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधा
स्मार्टफोनचे फीचर्स - 4.5 इंचाचा डिस्प्ले (480x854 पिक्सेल रिझॉल्युशन), AGC ग्लास प्रोटेक्शन
स्मार्टफोनचे फीचर्स - 8 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमेरा, 2000mAh क्षमतेची बॅटरी, ब्लूटूथ v4.0, जीपीएस, मायक्रो यूएसबी, अँड्रॉईड 6.0 मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टम
रिलायन्सने आपल्या Lyf ब्रँडचा नवा 4G VoLTE स्मार्टफोन Lyf F8 लॉन्च केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -