'तुम्हारी सुलू'च्या स्क्रीनिंगला दिग्गजांची हजेरी!
अभिनेत्री रेखा आणि विद्या बालन (फोटो सौजन्य : मानव मंगलानी)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री रेखा आणि विद्या बालन (फोटो सौजन्य : मानव मंगलानी)
विद्या बालन (फोटो सौजन्य : मानव मंगलानी)
पूजा हेगडे (फोटो सौजन्य : मानव मंगलानी)
अंजली तेंडुलकर (फोटो सौजन्य : मानव मंगलानी)
सचिन तेंडुलकर (फोटो सौजन्य : मानव मंगलानी)
अभिनेत्री रेखा आणि विद्या बालन (फोटो सौजन्य : मानव मंगलानी)
अभिनेत्री रेखा आणि विद्या बालन (फोटो सौजन्य : मानव मंगलानी)
अभिनेत्री रेखा (फोटो सौजन्य : मानव मंगलानी)
अभिनेत्री विद्या बालनचा 'तुम्हारी सुलू' या सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग काल (मंगळवार) मुंबईत आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी रेखा, सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर, नेहा धुपिया यासारख्या अनेक सेलिब्रिटींनी आवर्जून हजेरी लावली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -