जिओ फोनसाठी नोंदणी सुरु, तुमचं नाव कसं नोंदवणार?
हा फोन खरेदी केल्यानंतर महिन्याला 153 रुपयांमध्ये अनलिमिटेड 4G डेटा आणि व्हॉईस कॉलिंग मिळेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजिओ फोन हा सर्वात स्वस्त 4G फीचर फोन आहे. जो रिलायन्सकडून मोफत दिला जाईल. अनामत रक्कम म्हणून 1500 रुपये ठेवावे लागतील. मात्र हे 1500 रुपये तुम्हाला तीन वर्षांनी परत मिळतील.
सोबतच तुमच्या मोबाईलवर हा मेसेज येईल आणि कंपनीकडून तुम्हाला लवकरच सांगण्यात येईल, असं सांगितलं जाईल.
नोंदणी करताच तुम्हाला Thank You असा मेसेज येईल.
रिलायन्स जिओच्या मच अवेटेट सर्वात स्वस्त 4G फीचर फोनची प्री बुकिंग 24 ऑगस्टपासून सुरु होणार असली तरी त्यासाठी नोंदणी आत्ताच सुरु झाली आहे.
keep me posted यावर क्लिक केल्यानंतर तुमचं नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक टाकण्याचा पर्याय दिला जाईल.
जिओ फोनसाठी नोंदणी कशी कराल? : Jio.com या वेबसाईटवर लॉग ऑन केल्यानंतर keep me posted हा पर्याय येईल.
या फोनची बीटा टेस्टिंग 15 ऑगस्टपासून सुरु होईल, तर प्री बुकिंग 24 ऑगस्टपासून करता येईल आणि डिलीव्हरी सप्टेंबरमध्ये मिळेल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -