✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

अश्विनचा भीमपराक्रम, कपिल देवच्या विक्रमाशी बरोबरी

एबीपी माझा वेब टीम   |  09 Dec 2016 10:56 AM (IST)
1

हरभजन सिंहनं 103 कसोटीत 25 वेळा 5 गडी बाद करण्याचा विक्रम केला होता. तर अनिल कुंबळेनं 132 कसोटीत 35 वेळा 5 गडी बाद केले असून तो सध्या पहिल्या क्रमांकावर आहे.

2

आता अशी कामगिरी करणारे दोनच भारतीय अश्विनच्या पुढे आहेत. ते म्हणजे हरभजन सिंह आणि अनिल कुंबळे.

3

अश्विननं अवघ्या 43 कसोटीमध्ये हा भीमपराक्रम केला आहे. तर कपिल देवनं 131 कसोटीत ही कामगिरी केली होती.

4

याआधी अशी कामगिरी टीम इंडियाचा अष्टपैलू आणि माजी कर्णधार कपिल देवनं केली होती. कपिलनं देखील 23 वेळा 5 विकेट घेतल्या होत्या. याच विक्रमाशी आता अश्विननं बरोबरी केली आहे.

5

वानखडे कसोटीत दुसऱ्या दिवशी बेन स्टोक्सचा बळी घेऊन आर. अश्विननं एका डावात 5 बळी घेतले. त्यानं आतापर्यंत तब्बल 23 वेळा अशी कामगिरी केली आहे.

6

भारत आणि इंग्लंड दरम्यान मुंबईत वानखेडेमध्ये सुरु असलेल्या चौथ्या कसोटीत भारताचा फिरकीपटू आर. अश्विननं एक नवा इतिहास रचला आहे. एका डावात 5 बळी बाद करण्याचा विक्रम अश्विननं तब्बल 23 वेळा केला आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • अश्विनचा भीमपराक्रम, कपिल देवच्या विक्रमाशी बरोबरी
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.