विजय... विक्रम अन् विराट!
एबीपी माझा वेब टीम | 21 Nov 2016 07:44 PM (IST)
1
तर कपिल देव हे या विक्रमात दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा सलग 17 सामन्यात पराभव झाला नव्हता.
2
दरम्यान, अजूनही सुनील गावसकर यांचा हा विक्रम अबाधित आहे. कारण की, सुनील गावसकरांच्या नेतृत्वात भारतानं सलग 18 सामने न हरण्याचा पराक्रम केला होता.
3
तसेच या विजयानंतर मोहम्मद अझहरुद्दीनच्या सलग 14 सामने न हरण्याचा विक्रमही विराटनं मोडला आहे.
4
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली मागील 15 कसोटी सामन्यात टीम इंडियानं एकही पराभव स्वीकारलेला नाही.
5
या विजयानंतर कर्णधार म्हणून विराटनं आणखी एक यशस्वी पाऊल टाकलं आहे.
6
विशाखापट्टणममध्ये दुसऱ्या कसोटीत टीम इंडियानं इंग्लंडचा 246 धावांनी दणदणीत पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 नं बढत घेतली.