✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

गांगुली-द्रविडचा 17 वर्षापूर्वीचा रेकॉर्ड 'या' पठ्ठ्यांनी मोडला!

एबीपी माझा वेब टीम   |  08 Jun 2016 06:08 PM (IST)
1

एकाच सामन्यात दोन्ही संघांच्या मिळून तब्बल 870 धावा झाल्या.

2

445 धावांचा पाठलाग करताना नॉर्थहॅम्पशाअरचा संघ 425 धावाच करु शकला. नॉर्थहॅम्पशाअरच्या रोरीनं 63 चेंडूत 128 धावा ठोकल्या. पण अखेर त्याची ही खेळी वाया गेली.

3

लब आणि वेसल्स यांच्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर नॉटिंगहॅमशाअरनं 50 षटकात 8 गडी गमावत 445 धावांपर्यंत मजल मारली.

4

लब आणि वेसल्स यांनी भारताच्या राहुल द्रविड आणि सौरभ गांगुलीचा विक्रम विक्रम मोडीत काढला. सौरभ आणि द्रविडनं 1999मध्ये विश्वचषकातील सामन्यात श्रीलंकेविरुद्ध 318 धावांची भागीदारी केली होती.

5

लबनं 150 चेंडूत 184 धावा केल्या. त्यानं 21 चौकार आणि 6 षटकार ठोकले.

6

वेसल्सनं 97 चेंडूत 146 धावा केल्या. त्यानं आपल्या या खेळीत 14 चौकार आणि 8 षटकार ठोकले.

7

लब आणि वेसल्स यांनी नॉटिंगहॅमशाअर संघासाठी 39.2 षटकात तब्बल 342 धावांची भागीदारी केली.

8

इंग्लंडच्या मायकल लब आणि रिकी वेसल्स यांनी 'अ' श्रेणीच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात रेकॉर्ड ब्रेक भागीदारी रचण्याचा पराक्रम केला आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • गांगुली-द्रविडचा 17 वर्षापूर्वीचा रेकॉर्ड 'या' पठ्ठ्यांनी मोडला!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.