हॉलिवूडचा ट्रान्सफॉर्मर्स आता वास्तवातही
एबीपी माझा वेब टीम | 28 Sep 2016 12:05 PM (IST)
1
तुर्कस्थामध्ये असा एक रोबो बनवला आहे, जो 1 मिनीटात कारमध्ये रुपांतरीत होतो. विशेष म्हणजे हा रोबो तुमच्या प्रश्नांना उत्तरंही देतो.
2
मात्र तुर्कस्थानमधील इंजिनिअर्सच्या 16 जणांच्या टीमने हा प्रकार प्रत्यक्षात उतरवला आहे.
3
अशाप्रकारचे सिनेमे पाहिल्यानंतर हे फक्त सिनेमातच होऊ शकते, वास्तवात असे काहीही होऊ शकत नाही असं अनेकांचं ठाम मत असतं.
4
तुम्ही हॉलिवूडचा ट्रान्सफॉर्मर्स हा सिनेमा पाहिला आहे का? या सिनेमांच्या सीरीजमध्ये आलीशान कार आपली रुपे विविधप्रकारे बदलाताना दाखवण्यात आले आहे.