ABP  WhatsApp
✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Follow us :

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या घराला सोन्याची दारं!

डोनाल्ड ट्रम्प यांच्या घराला सोन्याची दारं!

एबीपी माझा वेब टीम Updated at: 10 Nov 2016 04:12 PM (IST)
1

ट्रम्प यांचं स्वत:चं हेलिकॉप्टरही आहे.

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
2

अमेरिकेत ट्रम्प यांच्या नावाने अनेक टोलेजंग इमारती आहेत.

3

ट्रम्प हे 100 कंपन्यांचे मालक असून फोर्ब्स मासिकानुसार, ते 246 अब्ज रुपयांचे मालक असून जगात श्रीमंत लोकांचा यादीत त्यांचा 324वा क्रमांक लागतो.

4

ट्रम्प यांना महागड्या कारची आवड असून त्यांच्याकडे अनेक महागड्या कार आहेत.

5

समुद्रकिनारी ट्रम्प यांचं स्वत:चं गोल्फ कोर्स देखील आहे.

6

ट्रम्प याचं स्वत:चं विमानही आहे.

7

न्यूयॉर्कमध्ये ट्रम्प यांच्या अनेक इमारती असून फ्लोरिडाच्या पाम बीचवर ट्रम्प यांचा एक आलिशान पॅलेसही आहे.

8

ही 68 मजली गगनचुंबी इमारतीत ट्रम्प यांची आहे. या इमारतीत त्यांचे घर असून त्यांच्या घरात सोन्याचे दरवाजे देखील आहेत. तसेच घरातही अनेक ठिकाणी सोन्यानं सजावट करण्यात आली आहे.

9

रियल इस्टेटमध्ये ट्रम्प यांचा मोठा व्यवसाय आहे.

10

एक उद्योगपती ही आजवर ट्रम्प यांची ओळख होती.

11

अमेरिकेन जनतेनं अमेरिकेची सत्ता डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती दिली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.