छोट्या पडद्यावरील अभिनेत्रींचं वय किती?
एबीपी माझा वेब टीम | 12 Aug 2016 11:44 PM (IST)
1
अभिनेत्री लवली कौर सासन 25 वर्षाची आहे.
2
'मेरे आंगने मे' मालिकेतील अभिनेत्री एकता कौल 26 वर्षाची आहे.
3
'साथ निभाना साथिया' मालिकेतील अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्या 25 वर्षाची आहे.
4
'दहलीज' मालिकेतील अभिनेत्री त्रिधा चौधरी 26 वर्षाची आहे.
5
'सिया के राम' मालिकेतील अभिनेत्री मदिराक्षी मुण्डल 21 वर्षाची आहे.
6
'ये है मोहब्बते' मालिकेतील अभिनेत्री अनिता हस्सनंदिनी 36 वर्षाची आहे.
7
'दिया और बाती हम' मालिकेतील अभिनेत्री दीपिका सिंह ही 26 वर्षाची आहे.
8
'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील अभिनेत्री हिना खान 28 वर्षाची आहे.
9
'ये है मोहब्बते' मालिकेतील अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी 31 वर्षाची आहे.