✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

वन डे मालिकेसाठी निवड न झाल्यानंतर दुहेरी शतक ठोकून जाडेजाचं उत्तर

एबीपी माझा वेब टीम   |  15 Oct 2017 03:44 PM (IST)
1

तेव्हापासून आतापर्यंत श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध खेळण्यासाठी त्याला संधी देण्यात आली नाही.

2

न्यूझीलंडविरुद्ध निवड न झाल्यानंतर जाडेजाची बॅट तळपली. त्याने दुहेरी शतक ठोकून निवडकर्त्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

3

सौराष्ट्रकडून खेळताना जाडेजाने 200 पेक्षा अधिक धावा केल्या. सौराष्ट्र विरुद्ध जम्मू काश्मीर सामन्यात दुसऱ्या दिवशी पहिल्या इनिंगमध्ये उपहारापर्यंत सौराष्ट्रची धावसंख्या 563-7 अशी होती.

4

न्यूझीलंड विरुद्धच्या तीन एक वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. सलामीवीर शिखर धवनचं भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. मात्र, आर. अश्विन आणि रवींद्र जडेजाला संघातून पुन्हा एकदा डच्चू देण्यात आला.

5

अश्विनने यावर्षी अखेरचा वन डे सामना जुलै महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता.

6

रणजी ट्रॉफीमध्ये खेळत असलेल्या रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांच्यावर निवडकर्त्यांनी सलग तिसऱ्यांदा दुर्लक्ष केलं. न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेतही युवा खेळाडूंनाच संधी देण्यात आली.

7

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड न झाल्यापासून आर. अश्विनही टीम इंडियापासून दूर आहे.

8

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत या दोघांना विश्रांती देण्यात आल्याचं निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी म्हटलं होतं. मात्र ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी निवड न होणं हे दोघांकडेही दुर्लक्ष केल्याचे संकेत मानले जात आहेत.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • वन डे मालिकेसाठी निवड न झाल्यानंतर दुहेरी शतक ठोकून जाडेजाचं उत्तर
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.