✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

...म्हणून अश्विनच्या पत्नीने गोड बातमी 5 दिवसांनी सांगितली!

एबीपी माझा वेब टीम   |  27 Dec 2016 03:55 PM (IST)
1

2016 हे वर्ष अश्विनसाठी कमाल ठरलं. या वर्षी त्याची कामगिरी शानदार होती. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर सर्वाधिक विकेट्स आहेत. वेस्टा इंडीज, न्यूआझीलंड आणि इंग्लंइडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्याने सर्वाधित विकेट्स घेतल्या. त्यामुळेच त्याची टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर आणि क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड झाली. हा सन्मान मिळवणारा आर अश्विन तिसरा भारतीय आहे.

2

प्रितीने लिहिलं आहे की, मी 21 डिसेंबर रोजी बाळाचा जन्म झाला. पण वरदा वादळामुळे राज्यातील व्यवहार ठप्प होते आणि चेपॉकमध्ये कसोटी जिंकल्यानंतर दुसऱ्या दिवशी बाळाचा जन्म झाला. आम्हा अप्पाच्या (अश्विन) क्रिकेटर ऑफ द इयर बनण्याचा क्षण हिरवायचा नव्हता. त्यामुळे मी आता ही गोड बातमी सांगत आहे. आम्हाला मुलगी झाली.

3

आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर बनण्याची बातमी झाकोळली जाऊ नये, अशी प्रितीची इच्छा होती, त्यामुळे तिने जाणीवपूर्वक ही गोड बातमी आधी सांगितली नाही.

4

अश्विनचं हे दुसरं बाळ आहे. याआधी 2015 मध्ये तो पहिल्यांदा बाबा बनला होता. त्याला अकिरा नावाची मुलगी आहे.

5

अश्विन आणि प्रितीच्या घरी 21 डिसेंबर रोजी छोट्या पाहुणीचं आगमन झालं. मात्र तिने पाच दिवसांनंतर ही गोड बातमी शेअर केली.

6

जगातील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज आणि नुकताच क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार जिंकणारा रवीचंद्रन अश्विन दुसऱ्यांदा बाबा बनला आहे. आर अश्विनची पत्नी प्रिती नारायणने तिच्या सोशल मीडिया पेजवर याबाबतची माहिती दिली.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • ...म्हणून अश्विनच्या पत्नीने गोड बातमी 5 दिवसांनी सांगितली!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.