लाटांचा तडाखा, रत्नागिरी-गणपतीपुळे रस्ता खचला
एबीपी माझा वेब टीम | 05 Dec 2017 12:15 PM (IST)
1
मुंबईसह राज्यभरात ओखी वादळाचा परिणाम जाणवू लागला आहे.
2
लाटांच्या तडाख्याने रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावर असलेल्या तिवरी बंदराकडे जाणारा रस्ता वाहून गेला.
3
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसंच गोवा, औरंगाबादमध्ये पाऊस कोसळत आहे.
4
मुंबई, ठाणे, पालघरसह राज्यातील ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.
5
रात्रीपासून किनारपट्टीत लाटांच्या तडाख्यांमुळे रस्ता खचला.